Priya & Mithila Sings MOTIVATIONAL SONG For COVID Warriors | कोविड योध्यांसाठी प्रिया- मिथिलाची गाणी

2021-05-03 2

अभिनेत्री प्रिया बापट आणि मिथिलाने कोविड योध्यांना motivate करण्यासाठी काही खास गाणी सादर केली. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale